Monday 9 March 2015
Thursday 26 February 2015
In conversation with Bhide Guruji at the 'Kolhapur Medical and Healthcare Camp 2015
श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनच्या कोल्हापूर वैद्यकिय आणि आरोग्य शिबिर २०१५ ला मा. श्री संभाजी भिडे गुरुजी यांची सदिच्छा भेट.
श्री. समिरसिंह दत्तोपाध्ये (समिरदादा) यांनी भिडे गुरुजींशी सुसंवाद साधला.
Saturday 21 February 2015
कोल्हापुर आरोग्य आणि वैद्यकीय शिबिरातील सेवाकार्याची माहिती
गेली अनेक वर्षे कोल्हापुरजवळील पेंडाखळे गावी सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करणार्या संस्थांच्या द्वारे भव्य आरोग्य आणि वैद्यकीय शिबिर संचालित केले जाते. २०१५ साली १ आणि २ फेब्रुवारी या दोन दिवशी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २०१५ सालच्या शिबिरातील सेवाकार्याची माहिती सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १२ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात श्रद्धावान मित्रांना दिली, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
Details Of Kolhapur Medical & Health Camp 2015 - Aniruddha Bapu Marathi Discourse 12 Feb 2015
Wednesday 4 February 2015
Monday 2 February 2015
Subscribe to:
Posts (Atom)