Sunday, 1 February 2015

Kolhapur Medical Camp 2015 - Day 1 - Param Pujya Nandai Distributing Toys To Children

परमपूज्य नंदाई व सुचीतादादा (डॉ. सुचित दत्तोपाध्ये) सर्व मुलांना प्रेमाने खेळण्याचे वाटप करताना. या व्हिडीओत दिसणारी लोकरीची खेळणी वात्सल्याची ऊब या योजनेंतर्गत स्वतः आज्ज्यांनी नंदाईच्या मार्ग दर्शनाखाली बनवली आहेत. 

No comments:

Post a Comment