Wednesday, 4 February 2015
Monday, 2 February 2015
Sunday, 1 February 2015
Kolhapur Medical & Healthcare Camp-Param Pujya Nandai & Suchit Dada Welcoming All Volunteers
कोल्हापुर मेडिकल कॅम्प २०१५ परम पूज्य नंदाई स्वतः सर्व श्रद्धावान सेवेकरींचे स्वागत करते. त्याच बरोबर या कॅम्प चा लाभ घेण्यास येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचेही स्वागत करताना नंदाईचा व्हीडीओ.
Loading Material for Distribution: Day 1 - Kolhapur Medical & Health Care Camp 2015
या कोल्हापूर मेडीकल कॅम्पमध्ये जीवनावश्यक गोष्टींचे वाटप केले जाते. ह्या गोष्टी प्रत्यके कुटुंबाच्या नावानिशी गाठोड्यात बांधलेल्या असतात. हीच गाठोडी ट्रक मध्ये भरण्याचे काम करताना श्रद्धावान सेवेकरी
Kolhapur Medical Camp 2015 - Day 1 - Param Pujya Nandai Distributing Toys To Children
परमपूज्य नंदाई व सुचीतादादा (डॉ. सुचित दत्तोपाध्ये) सर्व मुलांना प्रेमाने खेळण्याचे वाटप करताना. या व्हिडीओत दिसणारी लोकरीची खेळणी वात्सल्याची ऊब या योजनेंतर्गत स्वतः आज्ज्यांनी नंदाईच्या मार्ग दर्शनाखाली बनवली आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)